The work we are buildingआम्ही उभारत असलेले कार्य
Six programs, one promise, a helping hand of compassion for all. Each is taking shape now and launching with the support of our earliest givers. Here is what each one sets out to do.
सहा प्रकल्प, एक वचन, सर्वांसाठी करुणेचा हात. प्रत्येक प्रकल्प आता आकार घेत आहे आणि सुरुवातीच्या देणगीदारांच्या पाठिंब्याने सुरू होत आहे.
Education & Childrenशिक्षण व बालके
Time spent with children who are too often overlooked — at the K.M.S. Dr. Shirodkar Special School in Parel, and at a tribal-hamlet (adivasi pada) school in Nifarwadi, near Karjat.
अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या मुलांसोबत घालवलेला वेळ — पारेलमधील के.एम.एस. डॉ. शिरोडकर विशेष शाळेत आणि कर्जतजवळील निफारवाडी आदिवासी पाड्यावरील शाळेत.
- K.M.S. Dr. Shirodkar Special School, Parelके.एम.एस. डॉ. शिरोडकर विशेष शाळा, पारेल
- Nifarwadi adivasi pada (tribal hamlet), near Karjatनिफारवाडी आदिवासी पाडा, कर्जतजवळ
- A day of encouragement and togethernessप्रोत्साहन व सहवासाचा एक दिवस
Watch: voices from the schoolपाहा: शाळेतील मुलांचे मनोगत
Women & Elderly Careमहिला व ज्येष्ठ सेवा
Standing beside our elders in their later years — with warmth, dignity and a helping hand when it matters most. In May 2026 we spent time with residents at two old-age homes near Karjat.
आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठांच्या पाठीशी — जिव्हाळा, सन्मान आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात घेऊन. मे २०२६ मध्ये कर्जतजवळील दोन वृद्धाश्रमांतील रहिवाशांसोबत आम्ही वेळ घालवला.
- Happy Flock Old Age Home — Karjat, Raigadहॅपी फ्लॉक वृद्धाश्रम — कर्जत, रायगड
- Aapta Phata Old Age Homeआपटा फाटा वृद्धाश्रम
- Our first visits with the elderly — May 2026ज्येष्ठांसोबत आमच्या पहिल्या भेटी — मे २०२६

Environment & Plantationपर्यावरण व वृक्षारोपण
The living leaves that wreath our emblem, returned to the land. We plant, clean and protect the green that holds us all.
बोधचिन्हातील हिरवी पाने पुन्हा धरतीला. आम्ही लावतो, स्वच्छ करतो आणि हिरवाई जपतो.
- Tree plantation & upkeep drivesवृक्षारोपण व संगोपन मोहिमा
- Neighbourhood clean-up campaignsपरिसर स्वच्छता मोहिमा
- Awareness in schools & communitiesशाळा व समाजात जनजागृती
Animal Welfare & Rescueप्राणी कल्याण व बचाव
The blue paw at the heart of our emblem is a promise to the voiceless. We care for the street animals everyone else walks past.
आमच्या बोधचिन्हातील निळा पंजा मुक्या जीवांना दिलेले वचन आहे.
- Daily feeding for community straysभटक्या प्राण्यांना रोजचा आहार
- First aid, treatment and rescue of the injuredजखमींवर प्राथमिक उपचार व बचाव
- Sterilisation & vaccination drivesनिर्बीजीकरण व लसीकरण मोहिमा

Pick a cause close to your heartहृदयाच्या जवळचे कार्य निवडा
Your gift decides how fast these programs grow from a plan into real help on the ground.
